Ramdas Kadam यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता, Viral Audio Clip ची शिवसेनेकडून दखल

मुंबई : शिवसेना नेते आणि माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी महाविकास आघाडीचे सरकार अस्थिर करण्याचे काम केलं. परिवहन मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब यांच्याबाबतची माहिती रामदास कदम यांनी प्रसाद कर्वे नामक व्यक्तीच्या माध्यमातून माहितीच्या अधिकाराखाली मिळवून भाजपचे किरीट सोमय्या यांना दिली, असा खळबळजनक आरोप मनसेचे राज्य सरचिटणीस आणि खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. मात्र, हे सर्व आरोप रामदास कदम यांनी फेटाळले आहेत.

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola