नांदेडमध्ये कोरोनाग्रस्तांसाठी पॉझिटिव्ह सोच मिशन राबवण्यात येत आहे. यामुळे कोरोना रुग्णांना मानसिक आधार मिळत आहे.