PFI Cases History : केंद्र सरकारनं बंदी घातलेल्या PFI वर किती आरोप? जाणून घ्या संपूर्ण माहिती
Continues below advertisement
सिमीनंतर गेले काही दिवस तपास यंत्रणांच्या रडारवर असलेल्या पीएफआय म्हणजेच पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेवर केंद्र सरकारनं बंदी घातली आहे. दहशतवादाशी संबंध असल्यानं केंद्र सरकारनं ही मोठी कारवाई केलीय, विशेष म्हणजे पीएफआयच्या 6 सहयोगी संघटनांवरही बंदी घालण्यात आलीय...
Continues below advertisement