Pooja Tadas Alligestion : रामदास तडस यांच्या सून पूजा तडस यांचे गंभीर आरोप, वर्ध्यातून अपक्ष लढणार
abp majha web team
Updated at:
11 Apr 2024 05:13 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppPooja Tadas Alligestion : रामदास तडस यांच्या सून पूजा तडस यांचे गंभीर आरोप, वर्ध्यातून अपक्ष लढणार
वर्धा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीत सासरे विरुद्ध सुनबाईंची लढत रंगणार आहे. भाजपकडून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी रामदास तडस यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर त्यांच्या विरोधात त्यांच्या स्नुषा पुजा तडस या अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहेत. अशातच आज पुजा तडस यांनी रामदास तडस यांच्यावर आणि संपूर्ण तडस कुटुंबियांवर अनेक गंभीर आरोप केले आहेत.