Pooja Khedkar Special Report: पूजा खेडकरांसारखे आणखी किती अधिकारी?
abp majha web team
Updated at:
23 Jul 2024 11:45 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppPooja Khedkar Special Report: पूजा खेडकरांसारखे आणखी किती अधिकारी?
वादग्रस्त आय ए एस अधिकारी पूजा खेडकर नॉट रिचेबल पूजा खेडकर यांनी पुणे जिल्हाधिकारी यांच्या विरोधात तक्रार दिली होती पुणे पोलिसांनी २ वेळा नोटीस देऊन सुद्धा पूजा खेडकर उपस्थितीत राहिल्या नाहीत पुणे पोलिसांनी त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकलेला नाही दिल्लीत गुन्हा दाखल झाल्याने अटकेच्या भीतीनं पूजा खेडकर नॉट रिचेबल असल्याची चर्चा