Pooja khedkar NO IAS : पूजा खेडकरची हकालपट्टी, आयएएस दर्जा रद्द

Continues below advertisement

Pooja khedkar NO IAS : पूजा खेडकरची हकालपट्टी, आयएएस दर्जा रद्द

पीएससीने निर्णय जाहीर केला आहे की,पूजाने तरतुदींचा गैरफायदा घेतला.  - त्यामुळे तिची निवड रद्द केली आहे.  - यापुढे स्पर्धा परीक्षांमध्ये बसायला तीला बंदी केली.   - प्रकरण यूपीएससीच्या असले तरी देशभरातील सर्व राज्यांचे आयोग सर्वांनाच हा धडा आहे.   - यूपीएससीने निवेदनात म्हंटले, 2009 ते 2023 या काळातील 15 हजार प्रकरण तपासली.   अशी प्रकरण थांबवण्यासाठी काय केलं पाहिजे.  - मानवी जीवनाचे वास्तव, चोर आणि पोलिसात सतत स्पर्धा चालू असते. -  - व्यवस्था अधिक अधिक चांगले करण्यासाठी सतत पावले टाकली पाहिजेत, ती अमलात आणणाऱ्या लोकांची चारित्र्य देखील चांगलं पाहिजे.  - यूपीएससी कडून जे अपेक्षा आहे ती पूर्ण झाली.  - यूपीएससीने आपण होऊन असे अनेक काही प्रकरण घडले का तपासायला पाहिजे.  - हा निर्णय घेऊन यूपीएससीने विश्वासाचा वाढवली.  - एक प्रकरण घडलं म्हणजे परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी असं सरसकट करते असं समजायला नको....  - निवडले जाणारे बहुसंख्य मेहनत केलेले निवडले जातात.  - विद्यार्थ्यांनी अभ्यास चालू ठेवावा..  - या प्रकारामुळे परीक्षांचा अभ्यास करणारे विचलित होऊ नका.   - यूपीएससीचा अभ्यास करणाऱ्यांनी  विचलित होऊ नका जोपासना चालू ठेवा..

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram