Dilip Khedkar Pune FIR : पूजा खेडकरचे वडील दिलीप खेडकर विरोधात पुण्यात गुन्हा दाखल
जयदीप मेढे
Updated at:
09 Aug 2024 10:51 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppDilip Khedkar Pune FIR : पूजा खेडकरचे वडील दिलीप खेडकर विरोधात पुण्यात गुन्हा दाखल
पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर विरोधात पुण्यात गुन्हा सरकारी कामकाजात अडथळा आणल्याची तक्रारीनंतर गुन्हा दाखल पुण्यातील बंदगार्डन पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे दिलीप खेडकर यांच्याविरुध्द सरकारी कामकाजात अडथळा आणल्याची तक्रार बुधवारी पोलिसांकडे देण्यात आली होती