Pooja Khedkar Case : पूजा खेडकरला आयएएस सेवेतून केलं बरखास्त, केंद्र सरकारची कारवाई
Continues below advertisement
Pooja Khedkar Case : पूजा खेडकरला आयएएस सेवेतून केलं बरखास्त, केंद्र सरकारची कारवाई
प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांना केंद्र सरकारने सेवेतून पदमुक्त केल्यानंतर आणखी धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशभरातून ३० वेगवेगळया अधिकाऱ्यांवर आरोप करणाऱ्या जवळपास ३० तक्रारी यूपीएससीकडे प्राप्त झाल्या आहेत यूपीएससीकडून संबंधित अधिकाऱ्यांची प्रकरणं केंद्र सरकारच्या प्रशिक्षण आणि कार्मिक विभागाकडे पाठवण्यात आली आहेत.
Continues below advertisement