Sanjay Rathod | संजय राठोडांनी राजीनामा द्यावा की नाही यावर शिवसेनेत दोन मतप्रवाह
Continues below advertisement
संजय राठोड यांच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर शिवसेनेत गहन चर्चा. राजीनाम्याच्या प्रश्नावर पक्षात दोन मतप्रवाह. राजीनामा देण म्हणजे आरोप मान्य करण्यासारखी गोष्ट असल्याचं राजीनाम्याला विरोध करणार्या गटाचं मत. शिवसेनेच्या जेष्ठ खासदाराची माहिती. संजय राठोड प्रकरणातून चुकीचा पायंडा पडू नये असं मुख्यमंत्र्यांकडे मांडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राजीनाम्याच्या प्रश्नावर अद्यापही कुणाकडेच ठोस माहिती नाही.
Continues below advertisement
Tags :
Arun Rathod Puja Chavan News Minister Sanjay Rathod Pooja Chavan Pooja Chavan Suicide Case Audio Clip Viral BJP CM Uddhav Thackeray Maharashtra News