Pooja Chavan Suicide Case | राठोड प्रकरणावर शिवसेनेची 'वेट अँड वॉच'ची भूमिका
संजय राठोड यांच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर शिवसेनेत गहन चर्चा. राजीनाम्याच्या प्रश्नावर पक्षात दोन मतप्रवाह. राजीनामा देण म्हणजे आरोप मान्य करण्यासारखी गोष्ट असल्याचं राजीनाम्याला विरोध करणार्या गटाचं मत. शिवसेनेच्या जेष्ठ खासदाराची माहिती. संजय राठोड प्रकरणातून चुकीचा पायंडा पडू नये असं मुख्यमंत्र्यांकडे मांडलंय मत. राजीनाम्याच्या प्रश्नावर अद्यापही कुणाकडेच ठोस माहिती नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
Tags :
Arun Rathod Puja Chavan News Minister Sanjay Rathod Pooja Chavan Pooja Chavan Suicide Case Maharashtra News