Pooja Chavan Suicide Case | माझा मुलगा निर्दोष, हा त्याचा आवाज नाही, अरुण राठोडच्या आईची प्रतिक्रिया

Continues below advertisement
बीड : सध्या पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणाला राजकीय वळण लाभलं आहे. यावरुन राज्याच्या राजकाणातही खळबळ माजली आहे. पूजा चव्हाणच्या आत्महत्येनंतर ज्या ऑडिओ क्लिप सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहेत. त्या ऑडिओ क्लिपमध्ये कथित मंत्र्यांसोबत एका व्यक्तीचा संवाद आहे आणि तो संवाद पूजा चव्हाण सोबत एकत्र राहणाऱ्या अरुण राठोडचा आहे, अशी चर्चा आहे. अशातच आता अरुण राठोडच्या कुटुंबियांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram