Pooja Chavan Death Case | यवतमाळच्या शासकीय रुग्णालयातील पूजा अरुण राठोड कोण?
Continues below advertisement
पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणाला नवं वळण देणारी बातमी. यवतमाळच्या शासकिय रुग्णालयात पूजा अरुण राठोड या महिलेची कागदपत्रं समोर आलीएत. पूजा अरुण राठोड नावाच्या महिलेचा गर्भपात झाल्याचा रिपोर्ट आलाय... ही महिला नक्की कोण आहे हे अद्याप कळलेलं नाहीए... तरी, रुग्णालयातील सीसीटीव्हीच्या आधारे ती महिला आणि तिच्यासोबत कोण उपस्थित होते, याची माहिती मिळू शकते. आणि हाच पुढे तपासाचा मोठा धागाही ठरू शकतो...
Continues below advertisement
Tags :
Pooja Chavan Suicide Case Pune Jayant Patil On Pooja Chavan Murder Minister Sanjay Rathod Pooja Chavan Death Case Pooja Chavan Suicide Pooja Chavan Pooja Chavan Suicide Case Sanjay Rathod Pune Suicide Pune Shiv Sena