Pooja Chavan Death Case | पूजावरुन राजकारण आणि फक्त बदनामी सरु; पूजा चव्हाणचे वडील 'माझा'वर

अरुण राठोडचा पूजा मृत्यूप्रकरणाशी संबंध नसल्याचं पूजाच्या वडिलांनी म्हंटलंय... शिवाय पूजा चव्हाणनं भाजपात तीन वर्ष काम केलं असल्याचं पूजाच्या वडिलांनी सांगितलं आहे. तसंच पुजानं तीन वर्ष काम केल्यानंतरही भाजप नेत्यांनी तीची कोणतीही दखल घेतली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola