Pomegranate I डाळींबांना रोगराईपासून वाचवण्यासाठी सांगलीतील शेतकऱ्यांची शक्कल I एबीपी माझा
Continues below advertisement
राज्यात अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात फळबाग पिकांचे नुकसान झाले आहे. पावसामुळं डाळींबाच्या पिकांवर रोग पडल्याचे पाहायला मिळत आहे. यावर उपाय म्हणून सांगलीतील शेतकऱ्यांनी डाळींबाच्या झाडांना पॉलिथीनच्या कागदाचे आच्छादन केले आहे. यामुळं पावसासोबतच उन, वारा आणि रोगराईपासून फळबागांचे संरक्षण होत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
Continues below advertisement
Tags :
Polythene Cover To Pomegranate Pomegranate Cover By Polythene Pomegranate Damages Sangli Farmers