Crackers Pollution : फटाक्यांच्या आतषबाजीमुळे मुंबई, नवी मुंबई, पुण्यात प्रदूषण वाढलं
दिवाळीत फटाक्यांच्या आतषबाजीमुळे प्रदूषण वाढलंय. काल लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मुंबई, नवी मुंबई आणि पुण्यातला हवेचा गुणवत्ता निर्देशांक खालावला आहे.