Maharashtra Politics | राज ठाकरे यांचं सूचक वक्तव्य: हिंदीविरोधी मोर्चात ठाकरे बंधू एकत्र?
राज ठाकरे यांनी महेश मांजरेकर यांच्या मुलाखतीत 'कोणत्याही मुद्द्यापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे' असे म्हटले. हिंदीविरोधी मोर्चात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र दिसणार का याबाबत चर्चा. लव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत सर्व मराठी पक्षांना आवाहन केले. पाच आणि सात जुलैला होणाऱ्या मोर्चांकडे लक्ष.