Politics : 12 आमदारांच्या नियुक्तीचा तिढा अखेर सुटणार? राज्यपाल चर्चेस तयार, अजित पवारांची माहिती
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
20 Aug 2021 03:25 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपुण्यातल्या कोरोनाच्या स्थितीवर पालकमंत्री अजित पवारांनी आढाव बैठक घेतली. माध्यमांशी बोलताना अजित पवारांनी १२आमदारांच्या नियुक्तीबाबत राज्यपालांनी भेटीसाठी बोलावलं असल्याचे सांगितले. त्यामुळे पुढच्याच आठवड्यात राज्यपालांची भेट घेणार असल्याचे पवार यांनी सांगितले. अखेर राज्यातील या १२ आमदारांच्या नेमणूकाचा मुद्दा लवकरच निकालात लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.