Sanjay Raut And Chandrakant Patil : कर्नाटक सरकारने पाणी सोडल्यानंतर राजकीय घमासान
इकडे कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई महाराष्ट्रातल्या मंत्र्यांना कर्नाटकात न येण्य़ाचा इशारा देतायत तर तिक़डे कर्नाटकनं जत तालुक्यात पाणी सोडल्यानंतर कर्नाटक सरकारचे आभार मानन्यात आलेत.... कर्नाटक सरकारनं काल आवर्तन नसतानाही तिंकोडी तलावात पाणी सोडल्याने जत तालुका
पाणी संघर्ष समितीनं आभार मानले... शिवाय जत तालुका पाणी संघर्ष समितीनं महाराष्ट्र सरकारला ८ दिवसांचा अल्टिमेटम दिला होता...आणि हा अल्टीमेटम उद्या संपतोय.... राज्य मंत्रिमंडळ बैठकीत जत तालुक्याला पाणी देण्याबाबत ठोस निर्णय न झाल्यास कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मईंची भेट घेऊ असा इशारा त्यांनी दिलाय.
Tags :
Water Ultimatum Warning Jat Government Of Maharashtra Karnataka Maharashtra Chief Minister Bommai