Political Reaction on Santosh Bangarसंतोष बांगरांच्या वक्तव्यावर राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया काय?
abp majha web team
Updated at:
10 Feb 2024 06:54 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआपल्या वादग्रस्त वक्तव्यांना सतत चर्चेत राहणारे शिंदेंच्या शिवसेनेचे कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांनी विद्यार्थ्यांना अजब सल्ला दिलाय.. आई- वडील मला मतदान करत नसतील तर दोन दिवस उपाशी रहा.. असा सल्ला आमदार संतोष बांगर यांनी विद्यार्थ्यांना दिलाय.. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय