Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकरांच्या मागणीवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप
Continues below advertisement
ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे भीमा कोरेगाव चौकशी आयोगास पत्र! माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्य सचिव सुमित मलिक आणि माजी पोलीस अधीक्षक (पुणे) मो सुवेज हक यांना witness box मध्ये बोलावून
त्यांची साक्ष तपासायची असल्याची मागणी.
Continues below advertisement