मुख्यमंत्र्यांना कालचं प्रकरण माहिती नव्हतं हे शक्य नाही, राजकीय विश्लेषक रवीकिरण देशमुख यांचं विश्लेषण

Continues below advertisement

मुंबई :  महाविकास आघाडी सरकारमधील (Maha Vikas Aghadi) नेते आणि मंत्र्यांवर घोटाळ्याचे आरोप करण्याचा सपाटाच भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी लावला आहे. काल मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर आरोप केल्यानंतर कोल्हापूरला निघालेल्या सोमय्या यांची पोलिसांकडून अडवणूक करण्यात आली, धक्काबुक्की करण्यात आली असा आरोप सोमय्यांनी केला. आज पत्रकार परिषेदत बोलताना सोमय्या यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवरही आरोप केले. यावेळी त्यांनी ठाकरे यांना सत्तेसाठी तुम्ही हिरवा रंग धारण केला असेल. उद्धव ठाकरे सरकारचा उद्धटपणा आम्ही चालून देणार नाही, असं म्हटलं.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram