Crime : दहशतवाद्यांचं समर्थन करणाऱ्या पोस्टमुळे पोलीस हैराण, 750 पोस्ट हटवल्या
Crime : दहशतवाद्यांचं समर्थन करणाऱ्या पोस्टमुळे पोलीस हैराण झाले आहेत. असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. आत्तापर्यंत मुंबई पोलिसांनी अशा प्रकारचे 750 पोस्ट सोशल मीडियावरुन हटवल्या आहेत. गेल्या वर्षीपेक्षा यंदा पोस्ट वाढल्यानं पोलिसांनी चिंता व्यक्त केलीय.
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Crime Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv