PM Narendra Modi Yavatmal Sabha : पंतप्रधान मोदींची यवतमाळमध्ये सभा, पोलिसांचा तगडा बंदोबस्त
Continues below advertisement
PM Narendra Modi Yavatmal Sabha : पंतप्रधान मोदींची यवतमाळमध्ये सभा, पोलिसांचा तगडा बंदोबस्त
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अवघ्या काही वेळातच मेळाव्याला सुरुवात होत आहे या ठिकाणी जिल्हाभरातून जवळपास दीड लाख महिला या मेळाव्यासाठी येत आहे या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था लावण्यात आली असून 100 गेट या ठिकाणी उभारण्यात आले आहेत प्रत्येक महिलेला तपासणी करूनच आत मध्ये पाठवण्यात येत आहेत संपूर्ण विदर्भामधून 4000 पोलीस अधिकारी कर्मचारी फोर्स वन, क्यू आर टी, एस आर पी एफ, जवान तैनात करण्यात आले आहे. बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आला आहे.
Continues below advertisement