Police Recruitment : पोलीस भरतीसाठी 11 लाख 80 हजार अर्ज, एका जागेसाठी 80 अर्ज
Continues below advertisement
पोलीस भरतीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस. आतापर्यंत 11 लाख अर्ज आल्याची माहिती. एका जागेसाठी तब्बल 80 उमेदवारांमध्ये स्पर्धा.
Continues below advertisement