Hookah Parlour: वाकोला परिसरात हुक्का पार्लरवर पोलिसांचा छापा,80 जण ताब्यात : Abp Majha

मुंबईतल्या वाकोला भागातील The Owl या हुक्का पार्लरवर पोलिसांनी छापेमारी केली.. गेल्या १२ तासांपासून ही कारवाई सुरु आहे.. ओमायक्रॉनचा धोका पाहता राज्य सरकारने ३१ डिसेंबर पर्यंत कलम १४४ लागू केलेत.. पण या हुक्का पार्लरमध्ये लोकांनी मोठी गर्दी केली होती. या कारवाईत पोलिसांनी ८० जणांना ताब्यात घेतलंय...

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola