Raj Thackeray : राज ठाकरेंच्या सुरक्षा ताफ्यातील पोलीस कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण
abp majha web team
Updated at:
04 Jan 2022 06:17 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज ठाकरेंच्या सुरक्षा ताफ्यातील पोलीस कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे.. राज ठाकरेंच्या सुरक्षा ताफ्यातील इतरांच्या कोरोना चाचणीचे अहवाल प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे पुढच्या १० दिवसांतील सार्वजनिक कार्यक्रम राज ठाकरेंकडून रद्द करण्यात आले आहेत.