Nupur Sharma : नुपूर शर्मांच्या हत्येचा कट आखल्याची पोलीसांची माहिती ABP Majha

उत्तर प्रदेशच्या सहारनपूरमध्ये संशयित अतिरेकी अटकेत. नुपूर शर्मांच्या हत्येचा कट आखल्याची पोलिसांची माहिती. जैश ए मोहम्मदनं नुपूर शर्मांच्या हत्येची जबाबदारी दिल्याची माहिती

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola