Mumbai MNS: मुंबई आणि परिसरात अनेक मनसैनिक पोलिसांच्या ताब्यात ABP Majha

Continues below advertisement

राज ठाकरेंच्या आदेशानंतर राज्यभर मनसैनिकांकडून भोंग्यांच्या विरोधात आंदोलन सुरू झालंय. राज्यात ज्या ठिकाणी पहाटेची अजान भोंग्यावरून झाली त्या ठिकाणी मनसे कार्यकर्त्यांनी मशिदींसमोर भोंग्यावरून हनुमान चालिसा पठण करत आंदोलन केलंय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram