Mumbai Police Bharti : पोलीस भरती परीक्षेत हायटेक कॉपी प्रकरणी दहिसर पोलीस स्टेशनमध्ये पाचवा गुन्हा
मुंबई पोलीस भरती परीक्षेतील हायटेक कॉपी प्रकरणात दहिसर पोलीस स्टेशनमध्ये पाचवा गुन्हा दाखल करण्यात आलाय.. स्पर्धा परीक्षा समन्वय समितीच्या आरोपानंतर एबीपी माझाने याबाबतची बातमी दाखवली होती.. याप्रकरणी पोलीस भरतीतील उमेदवार आणि त्याच्या साथीदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.. याआगोदर मुंबईत चार ठिकाणी गुन्हे दाखल झाले होते