Supriya Sule Tweet : आळंदीत वारकरी, पोलिसांमध्ये किरकोळ वाद, सुप्रिया सुळेंची ट्विट करून प्रतिक्रिया
abp majha web team
Updated at:
11 Jun 2023 08:30 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआळंदीत वारकरी आणि पोलिसांमध्ये किरकोळ वाद. मंदिर प्रवेशावरून वारकरी आणि पोलिसांमध्ये वाद. यावरून सुप्रिया सुळे यांनी ट्विट करून प्रतिक्रिया देताना म्हंटलंय. माऊलींच्या दींडीसोहळ्याला प्रशासनाच्या गैरव्यवस्थापनामुळे गालबोट असं ट्विट त्यांनी केलंय,