Amravati Violence : अमरावतीतील हिंसाचारानंतर भाजप नेते पोलिसांकडून स्थानबद्ध, शहरात संचारबंदी
Continues below advertisement
अमरावतीतील हिंसाचारानंतर आज पुकारलेल्या बंदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून भाजप नेत्यांना स्थानबद्ध केलं जातं आहे. भाजप नेते डॉ. अनिल बोंडे, भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्षा निवेदिता चौधरी यांना पोलिसांनी स्थानबद्ध केलंय. त्यासाठी अमरावती जिल्हा बंदचीही भाजपकडून हाक देण्यात आली आहे.
Continues below advertisement