Shirdi : शिर्डीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं आंदोलन, पोलिसांकडून धरपकड सुरू
Continues below advertisement
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या अनेक शेतकऱ्यांना अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नाही.. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आक्रमक पवित्रा घेत जलसमाधी आंदोलनाचा इशारा दिलाय.. अहमदनगरच्या राहुरी तालुक्यातील मुळा धरणात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते जलसमाधी आंदोलन करणार आहेत. या आंदोलनाला ठाकरे गटानं देखील पाठिंबा दर्शवलाय.
Continues below advertisement
Tags :
Wet Drought Farmers Swabhimani Shetkari Sanghatana Maharashtra 'Maharashtra Uddhav Thackeray Camp