Poharadevi Sunil Maharaj : पोहरादेवीचे महंत सुनील महाराज यांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
Continues below advertisement
Poharadevi Sunil Maharaj : पोहरादेवीचे महंत सुनील महराज यांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.
बंजारा समाजाचे पोहरादेवीचे महंत सुनील महाराज यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र केलाय. पक्षात वेळ आणि न्याय दिला जात नाही असा आरोप सुनील महाराजांनी एका पत्राद्वारे केला आहे. १० महिन्यात १० मिनिटं वेळ मिळत नसल्याची खंत व्यक्त करत त्यांनी राजीनामा दिलाय.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra Assembly Election 2024 Maharashtra Election 2024 Maharashtra Vidhan Sabha Election 2024