Pohe Rate : पोह्याच्या दरात वाढ, पोहे प्रति किलो 5 रुपयांनी महागले : ABP Majha

पोह्यांच्या दरात वाढ झाल्याने आता आपला सकाळचा नाश्ताही महागणार आहे... गेल्या तीन दिवसात पोहा प्रति किलो 5 रुपयांनी महागलाय, शेंगदाणा प्रति किलो 20 रुपये तर जिऱ्याच्या किंमतीतही वाढ झालीये.. एकूणच काय तर  सकाळच्या नाश्तामध्ये जर गरमा गरमा पोह्यांचा विचार करणार असाल तर आता तुमच्या खिशाला कात्री बसणार हे नक्की... 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola