Hasan Mushrif : मंत्री हसन मुश्रीफ आणि त्यांच्या मुलांनी शेतकऱ्यांची केली फसवणूक - पीएमएलए कोर्ट
मंत्री हसन मुश्रीफ आणि त्यांच्या मुलांनी शेतकऱ्यांची केली फसवणूक.. महेश गुरवचा जामीन अर्ज फेटाळताना पीएमएलए कोर्टाचं निरीक्षण शेतकऱ्यांकडून घेतलेले पैसे फर्ममध्ये इन्वेस्ट केले असल्याचं निरीक्षण सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना मनी लॉण्ड्रिंग प्रकरण...