PM Shri Scheme : प्रत्येक तालुक्यात आदर्श शाळा, केंद्राची पीएमश्री योजना महाराष्ट्रातही लागू होणार
Continues below advertisement
PM Shri Scheme : प्रत्येक तालुक्यात आदर्श शाळा, केंद्राची पीएमश्री योजना महाराष्ट्रातही लागू होणार
केंद्र सरकारची पीएमश्री योजना महाराष्ट्रात लागू करणार, त्यामुळे महाराष्ट्रातील शाळा आता स्मार्ट होणार, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय.
Continues below advertisement