PM Narendra Modi :पंतप्रधान मोदींच्या संभाव्य यवतमाळ दौऱ्याची चर्चा,28 फेब्रुवारीला भारी गावाजवळ सभा
Continues below advertisement
PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींच्या संभाव्य यवतमाळ दौऱ्याची चर्चा,28 फेब्रुवारीला भारी गावाजवळ सभा
पंतप्रधान मोदींच्या संभाव्य यवतमाळ दौऱ्याची चर्चा .... २८ फेब्रुवारीला यवतमाळच्या भारी गावाजवळ होणार सभा ... मोदींच्या सभेसाठी ३० समित्या, जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा बैठक ......... या आधी 2 वेळा दौरा झाला होता स्थगित .. राज्यपाल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार हे उपस्थित राहणार असल्याची माहिती
Continues below advertisement