PM Narendra Modi Yavatmal Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते विकासाची नवमी

PM Narendra Modi Yavatmal Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते विकासाची नवमी

वरोरा-वणी महामार्गावरील १८ किमी चौपदरीकरण कामाचं लोकार्पण

सलाईखुर्द-तिरोरा महामार्गावरील ४२ किमी काँक्रिट रस्त्याचं लोकार्पण

साकोल-भंडारा जिल्हा सीमेपर्यंत ५५ किमी दुपदरी रस्त्याचं लोकार्पण

कृषी सिंचन योजनेच्या विदर्भ, मराठवाड्यातील ६ प्रकल्पांचं लोकार्पण

जलसंजीवनी योजनेतील विदर्भ, मराठवाड्यातील ४५ सिंचन प्रकल्पांचं लोकार्पण

अहमदनगर-बीड-परळी मार्गावर न्यू आष्टी-अमळनेर ३२ किमी टप्प्याचं लोकार्पण

वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वेमार्गावर वर्धा-कळंब ३९ किमी टप्प्याचं लोकार्पण

साडेपाच लाख महिला बचत गटांना ८२५ कोटी फिरत्या निधीचं वाटप

इतर मागासवर्गातील बांधवांसाठी मोदी आवाज योजनेचा शुभारंभ

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola