PM Narendra Modi Special Report : काय आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं यवतमाळ कनेक्शन?
Continues below advertisement
PM Narendra Modi Special Report : काय आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं यवतमाळ कनेक्शन?
भावना गवळी सलग 25 वर्षापासून लोकसभेच्या खासदार, तर संजय राठोड सलग 20 वर्षांपासून विधानसभेचे आमदार.. शिवसेना हेच दोघांचे राजकीय पक्ष.. यवतमाळ आणि वाशीम हेच दोघांचे राजकीय कार्यक्षेत्र... त्यामुळे दोघांचे प्रदीर्घ अनुभव पाहता, दोघेही एकाच पक्षातील आणि एकाच राजकीय क्षेत्रात असताना दोघे एकमेकांशी पूरक राजकारण करतच इथवर पोहोचले असावे असा अंदाज कोणीही बांधेल.. मात्र, किमान सध्या तरी राजकीय वस्तुस्थिती तशी नाही... यवतमाळ वाशिम मधील या दोन दिग्गज नेत्यांमधले राजकीय समीकरण कसे आहेत या संदर्भातला हा विशेष रिपोर्ट.
Continues below advertisement