PM Modi Visit Shirdi:पंतप्रधान शिर्डी दौऱ्यावर,पंतप्रधानांच्या दर्शनावेळी मंदिर अर्धा तास बंद राहणार
abp majha web team
Updated at:
25 Oct 2023 04:27 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppShirdi : पंतप्रधान मोदी उद्या शिर्डी दौऱ्यावर , उद्या 1 वाजता मोदी घेणार साईसमाधीचं दर्शन .. पंतप्रधानांच्या दर्शनावेळी मंदिर अर्धा तास बंद राहणार