Shiv Jayanti 2024 : पंतप्रधान मोदींकडून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन ABP Majha
abp majha web team
Updated at:
19 Feb 2024 11:24 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppShiv Jayanti 2024 : पंतप्रधान मोदींकडून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन ABP Majha
राज्यासह देशभरात शिवजयंतीचा उत्साह पाहायला मिळतोय...गल्लीपासून दिल्लीपर्यंत शिवजयंतीचा उत्साह पाहायला मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करत छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केलंय. शिवजयंतीनिमित्त पंतप्रधान मोदींनी व्हिडीओ ट्विट केलाय.