PM Modi : मोदींकडूून Electoral bondsचं समर्थन, काळ्या पैशांपासून मुक्त करणं हे उद्दीष्ट होतं-मोदी

Continues below advertisement

PM Modi :मोदींकडूून इलेक्टोरल बॉण्डसचं समर्थन, काळ्या पैशांपासून मुक्त करणं हे उद्दीष्ट होतं-मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मात्र इलेक्टोरल बॉण्डसचं जोरदार समर्थन केलं. कारवाई झाल्यावर केवळ १६ कंपन्यांनी इलेक्टोरल बॉण्ड्स घेतले. त्यापैकी भाजपला केवळ ३७ टक्के तर विरोधकांना ६३ टक्के कंपन्यांनी  निधी दिला असा दावा पंतप्रधानांनी केलाय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram