PM Narendra Modi : निवडणूक रोख्यांमुळे राजकीय देणगीदारांचा स्त्रोत कळेल - पंतप्रधान मोदी
Continues below advertisement
PM Narendra Modi : निवडणूक रोख्यांमुळे राजकीय देणगीदारांचा स्त्रोत कळेल - पंतप्रधान मोदी इलेक्टोरल बाँडमुळे आज निधीचा स्रोत ओळखला जातो, मात्र 2014 च्या आधी निवडणुकीत किती पैसा खर्च झाला, हे कोणती एजन्सी सांगू शकत होती का, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सवाल.
Continues below advertisement