PM Narendra Modi Speech Parbhani : महादेव जानकर माझे लहान भाऊ, परभणीच्या सभेत मोदींकडून कौतुक
abp majha web team
Updated at:
20 Apr 2024 02:56 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppPM Narendra Modi Speech Parbhani : महादेव जानकर माझे लहान भाऊ, परभणीच्या सभेत मोदींकडून कौतुक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे परभणीत आगमन पंतप्रधान नरेंद्र मोदी अन इतर नेते व्यासपीठावर उपस्थित परभणीत नरेंद्र मोदींची सभा सभेला, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,केंद्रीय मंत्री रामदास आठवले,भागवत कराड,संजय बनसोडे,अतुल सावे,उमेदवार महादेव जानकर,आमदार मेघना बोर्डीकर,रत्नाकर गुट्टे यांच्या सह नेत्यांची उपस्थिती