PM Narendra Modi Speech : विरोधकांची नुरा कुस्ती, 2024 ला 50 टक्क्यांपेक्षा जास्त मतं घेणार
PM Narendra Modi Speech : विरोधकांची नुरा कुस्ती, 2024 ला 50 टक्क्यांपेक्षा जास्त मतं घेणार
NDA Meeting in Delhi PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीमध्ये 'एनडीए'तील मित्रपक्षांना संबोधित केले. यावेळी त्यांनी विरोधकांच्या 'इंडिया'वर हल्लाबोल केला. त्याशिवाय एनडीएचा अर्थही सांगितला. विकास हेच आपले एकमेव लक्ष्य असल्याचेही सांगितले. एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासह देशभरातील एनडीएचे सर्वच घटकपक्ष या बैठकीला उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले. 2014 पासून देशात केलेल्या विकासकामाची माहिती दिली. त्याशिवाय पुढील 25 वर्षांसाठी देशाच्या विकासाचे प्लॅनिंग केल्याचे सांगितले.