PM Narendra Modi Solapur Visit : पंतप्रधान मोदी आज सोलापूरमध्ये, कसा असणार दौरा?

PM Narendra Modi Solapur Visit : पंतप्रधान मोदी आज सोलापूरमध्ये, कसा असणार दौरा?

 सोलापुरातल्या कष्टकरी आणि कामगार वर्गासाठी सकरलेल्या 15 हजार घराचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्या पार पडणार आहे. मोदींच्या स्वागतासाठी सोलापूरकर उत्सुक आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वागत हे खास सोलापूर पद्धतीने होणार आहे. ज्या कष्टकरी कामगारासाठी ही घरे तयार करण्यात आली आहेत त्याचं कामगारांनी हातमागावर विनलेली शॉल, सोलापूरची ओळख असलेली चादर, टॉवेल, मानाचा जरीदार फेटा, स्मृतीचिन्ह आणि पुष्पगुछ देऊन मोदींचे स्वागत केलं जाणार आहे. कामगारांना घराचे गिफ्ट देणाऱ्या मोदींना काय गिफ्ट दिले जाणार आहेत. हे जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी आफताब शेख यांनी.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola