PM Narendra Modi On Rahul Gandhi : राहुल गांधी मतदारसंघ बदलणार हे मी आधीच सांगितलं : पंतप्रधान मोदी

PM Narendra Modi On Rahul Gandhi : राहुल गांधी मतदारसंघ बदलणार हे मी आधीच सांगितलं : पंतप्रधान मोदी
राहुल गांधी यांनी अमेठी मतदारसंघ सोडून रायबरेलीतून निवडणूक लढवण्याचं ठरवलं, यावरून पंतप्रधान नरेेंद्र मोदी यांनी खोचक टीका केलीये. राहुल गांधी वायनाडमधून परीभूत होणार, आणि मतदान झाल्यावर ते दुसरा मतदारसंघ शोधू लागतील हे मी आधीच म्हणाले होते असं मोदी म्हणाले. डरो मत असं राहुल नेहमी म्हणतात.. आज मी त्यांना म्हणतो, राहुल गांधी डरो मत, भागो मत अशा शब्दांत मोदींनी राहुल यांच्यावर निशाणा साधला. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola