PM Narendra Modi Sindhudurg : Rajkot Fortवर मोदींच्या हस्ते होणार शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण
Continues below advertisement
PM Narendra Modi Sindhudurg : Rajkot Fortवर मोदींच्या हस्ते होणार शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण
सिंधुदुर्ग किल्ल्याच्या जवळ असलेल्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्यात आला आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण होणार आहे. तब्बल 43 फूट उंच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असून नौदलाने या पुतळ्याची उभारणी केली आहे. त्यामुळेच आज नौदल दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण होणार आहे. गेल्या चार महिन्यांपासून राजकोट किल्ल्यावर पुतळा उभारण्याचे काम सुरू होते. अखेर आज पंतप्रधानांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरण होणार आहे.
Continues below advertisement
Tags :
PM Narendra Modi