PM Narendra Modi Sindhudurg Daura : पंतप्रधान मोदींचा सिंधुदुर्ग दौरा, कसं आहे सुरक्षेचं कवच?
PM Narendra Modi Sindhudurg Daura : पंतप्रधान मोदींचा सिंधुदुर्ग दौरा, कसं आहे सुरक्षेचं कवच?
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेसाठी राजकोट किल्ल्यावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात, मोदी राजकोट किल्ल्यावर दाखल झाल्यानंतर त्यांचा ताफा आणि सुरक्षा व्यवस्था कशी असणार? याबाबतची रंगीत तालीम सुरु.