PM Narendra Modi : एससी, एसटी वर्गाला क्रिमिलेअर लागणार नाही अशी मोदींकडून हमी : सूत्र
जयदीप मेढे
Updated at:
09 Aug 2024 01:15 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App PM Narendra Modi : एससी, एसटी वर्गाला क्रिमिलेअर लागणार नाही अशी मोदींकडून हमी : सूत्र
एससी,एसटी वर्गाला क्रिमिलेअर लागणार नाही अशी मोदींकडून हमी-सूत्र पंतप्रधान मोदींचं एससी, एसटी खासदारांना आश्वासन भाजपच्या एससी, एसटी खासदारांनी घेतली पंतप्रधानांची भेट मोदी म्हणाले ... सुप्रीम कोर्ट निकालाचा चुकीच्या पद्धतीने अर्थ काढला जातोय-सूत्र क्रेमी लेयरसंबंधी कोर्टाचा निकाल नाही नुसती टिप्पणी असं मोदींचं मत-सूत्र